top of page

धन्यवाद ! वीर सावरकरांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि द लिडिंग फेज ने आयोजित केलेल्या या Quiz मध्ये सहभागी झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. या कार्यक्रमाचा बक्षीस समारंभ स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे पदाधिकारी श्री. रणजीत सावरकर आणि मंजिरीजी मराठे यांचे उपस्थित दिनांक 30 मे रोजी दुपारी चार वाजता ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. याप्रसंगी प्रसिद्ध निरुपणकार व वक्ते श्री. विवेकजी घळसासी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या ऑनलाइन कार्यक्रमाची लिंक Website वर प्रकाशित केली जाईल. 

आपले Certificate डाउनलोड करण्यासाठी:

  1. खाली दिलेल्यापैकी आपल्या नावाच्या अद्याक्षरावर click करा.

  2. त्या अद्याक्षराच्या संचातून आपले नाव शोधा व आपले Certificate डाउनलोड करा.

उदाहरणार्थ : A - अथर्व , P - प्रतीक्षा , जर आपण आपले नाव Dr. अभिजित असे भरले असेल तर, D या अद्याक्षवर click करून आपले Certificate शोधावे आणि ज्यांनी आपली नावे देवनागरी लिपीमध्ये भरली आहेत त्यांनी 'देवनागरी' वर क्लिक करा.

bottom of page