प्रेमाचे दोन शब्द
आपण आयुष्यभर एकटे राहु शकतो का? नाही ना. आपल्याला कोण तरी हव असतं एक साथी, मित्र, मैत्रीण. ज्यांनी आपल्याशी बोलावं आपल्या मनातलं ऐकावे आणि म्हणूनच....

निवांत बसूनही मी निवांत नसावे,
तुझी आठवणी सदैव सोबत असावे,
ये ग प्रिये बसून आपण सोबत,
प्रेमाचे दोन शब्द बोलावे,
हृदयात माझ्या आहे फ़क्त तू,
हे तुला मी कसा कळावे?
ये ग प्रिये बसून आपण सोबत,
प्रेमाचे दोन शब्द बोलावे,
बोलावे मानतले खुप काही,
खुप काही ना बोलता समजून घ्यावे,
ये ग प्रिये बसून आपण सोबत,
प्रेमाचे दोन शब्द बोलावे.....
Listen Our Podcast on Your Favorite Platform:
Spotify | Google Podcast | Gaana | Saavn | Anchor
Follow Us on Social Media Platforms: