मार्सेलिसचे जगविख्यात साहस
दारावरील छोट्या खिडकीला आपला अंगरखा लावला जेणे करून आत काय चालले आहे हे कळू नये आणि थेट या पोर्ट होल मधून समुद्रामध्ये उडी मारली. ही उडी मारताना खिडकीच्या काचा त्यांच्या छातीला लागल्या. उडीचा आवाज येताच सावरकरांच्या पहार्यावर असणारे चारही पोलिस ऑफिसर चांगलेच घाबरले. पण एव्हाना सावरकर पोहत-पोहत मार्सेलिसच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचले होते.